पोलिसी गणवेशात ‘इंस्टाग्राम’वर रिल्स बनवणारे २ पोलीस निलंबित !
‘गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे’, असे अधिकार्याने स्पष्ट केले.
‘गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे’, असे अधिकार्याने स्पष्ट केले.
राज्यातील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते बाहेरील राज्यांतून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करतात. त्यामुळे राज्यात बनावट औषधांची आवक आणि विक्री होऊ शकते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी देहली येथे गेले आहेत. ते कोणत्या कारणास्तव गेले आहेत ? किंवा ते कुणाची भेट घेणार आहेत ? याविषयी राज्यशासनाने अधिकृत भूमिका सांगितलेली नाही.
कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण घायाळ झाले आहेत.
विरार आणि चर्चगेट या मार्गावरून येणार्या आणि जाणार्या रेल्वेगाड्या या कामानिमित्त रहित करण्यात येणार आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या ४३ गाड्याही रहित करण्यात आल्या आहेत.
विजयादशमीनिमित्त ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) प्रमुख एस्. सोमनाथ यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा केली.
कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात टोळक्याने महिलेसह दोघांवर कोयत्याने वार करून दहशत निर्माण केली.
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !
इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या घडामोडींची माहिती इस्रायली सैन्य आणि संरक्षण मंत्रालय त्यांच्या विविध ‘एक्स’ खात्यांवरून सातत्याने प्रसारित करत आहेत. त्यांनी हमासच्या एका आतंकवाद्याचे त्याच्या वडिलांशी झालेले ऑडिओ संभाषण प्रसारित केले आहे.