लेबनॉनचे २ ड्रोन पाडले !
तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने हमासचा कमांडर अली कादी याला ठार केले आहे. अली कादी यानेच इस्रालयवर आक्रमण करण्याचे नेतृत्व केले होते.
Ali Qadi led the inhumane, barbaric October 7 massacre of civilians in Israel.
We just eliminated him.
All Hamas terrorists will meet the same fate.— Israel Defense Forces (@IDF) October 14, 2023
याच आक्रमणात इस्रालयमध्ये १ सहस्राहून अधिक लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. इस्रायलने पाणी आणि वीज बंद केल्यानंतर आता गाझामधील इंटरनेटही बंद केले आहे. दुसरीकडे इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनमधून घुसलेले २ ड्रोन पाडले आहेत.