सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

‘द्वेषयुक्त भाषणा’ची व्याख्या करा !

‘भारतात जात, वर्ग, धर्म इत्यादींविषयी विशिष्ट गट आणि पक्ष यांच्याकडून कितीही प्रक्षोभक वा द्वेषयुक्त (हेट स्पीच) भाषणे केली जात असली, तरी त्यावर लोकशाहीची तिन्ही अंगे (प्रशासन, पोलीस आणि संसद) मौन बाळगतात,

जगाच्या अस्तित्वासाठी भारताचे तत्त्वज्ञान आवश्यक !

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. जगात अनेक देशांमध्ये परस्परांत शत्रुत्व आहे; पण भारताचे या सर्वांशी चांगले संबंध आहेत.

अंधविश्‍वास विज्ञानाविषयी कि अध्यात्माविषयी ?

अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !

द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या बुद्धीचा अस्त !

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या कुलदीपकाने सनातन धर्माला विविध प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची उपमा देऊन अपमान केला.

हिंदू संपण्यासाठी नाहीत, तर ते राखेतून पुन्हा उभे रहाणारे !

आपण (हिंदू) काय करणार आहोत ? आपण अजूनही विचार करण्यातच स्वतःचा वेळ घालवणार आहोत कि स्वतःचा काही वेळ तरी हिंदु धर्मकार्यासाठी देणार आहोत ? कारण हे काम कुणा एका व्यक्तीचे, संस्थेचे किंवा पक्षाचे नाही, तर ते प्रत्येक हिंदु धर्मियांचे आहे.

नात्यांतील दुरावा… !

मुलांवर संस्कार करणे तर दूरच; पण लहानपणापासून मुलांमध्ये पालकांविषयी जो विश्‍वास, प्रेम, आधार आणि आदर आवश्यक असतो, तोही ते करू शकलेले नसतात. नात्यातील हा दुरावा सहन न झालेले मग ‘डिटेक्टिव्ह नेमणे आहे’, या विज्ञापनांचे ग्राहक बनतात !

भारताच्या दृष्टीने ‘जी २०’च्या वार्षिक संमेलनाचे महत्त्व ! 

देहली येथे चालू असलेल्या ‘जी-२०’ च्या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने…

बरेली (उत्तरप्रदेश) येथील मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु प्रियकराशी केले लग्न !

येथे इकरा या मुसलमान तरुणीने हिंदु धर्मात प्रवेश करून आकाश नावाच्या तिच्या हिंदु प्रियकराशी विवाह केला. ८ सप्टेंबर या दिवशी इकरा हिने येथील अगस्त मुनि आश्रमात जाऊन शुद्धीकरण करून घेत हिंदु धर्म स्वीकारला.

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सवात गणेशाची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाऊन गणेशभक्तांना गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.