सनातनची ग्रंथमालिका : आचारधर्म (हिंदु आचारांमागील शास्त्र)

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्‍वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. आचारधर्म न पाळल्याने होणारे तोटे, आचारधर्मानुसार सात्त्विक अलंकार परिधान केल्याने होणारे लाभ, आदींविषयी योग्य दिशा या अलंकारविषयक ग्रंथमालिकेतून मिळते. हे ग्रंथ प्रत्येकाने संग्रही ठेवून त्यानुसार आचारण करावे.

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म जयंत बाळाजी आठवले  सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि अन्य


अलंकाराचे महत्त्व

अलंकारधारणाने होणारे लाभ, सात्त्विक (चांगले) आणि तामसिक (त्रासदायक) अलंकार, तसेच अलंकारधारणेमुळे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून होणारे रक्षण आदींविषयी ज्ञान देणारा ग्रंथ !


हाता-पायांत घालायचे अलंकार

स्त्रियांनी केवळ उजव्याच हातात बांगड्या घालणे अयोग्य का आहे ? प्लास्टिकच्या बांगड्या का घालू नयेत ? जोडवी अन् पैंजण चांदीचे का असतात ? आदी सूत्रांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !


अन्य प्रकाशने

  • बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार
  • कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी

SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७