कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !
देशाच्या फाळणीनंतर पंजाब प्रांताचा ६२ टक्के भाग पाकिस्तानात गेला. पूर्वी पंजाबवर राज्य करणार्या शीख राजांची राजधानी लाहोर होती. ‘स्वतंत्र खलिस्तान’ करण्याची मागणी करणारे खलिस्तानी आतंकवादी याविषयी अवाक्षरही काढत नाहीत.
अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !
पाकिस्तानच्या एका ड्रोनने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध घेऊन हे ड्रोन कह्यात घेतले. या ड्रोनमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९ नवीन ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वेगाड्या देशातील बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा, राजस्थान, गुजरात, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या ११ राज्यांमध्ये धावणार आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांनाही धर्मांधांची हिंदुद्वेषी वळवळ अद्याप थांबलेली नाही. यासाठी सरकारने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याची संपत्ती जप्त केल्यानंतर अन्य पसार खलिस्तानी आतंकवाद्यांची सूची बनवली आहे. यात १९ आतंकवाद्यांचा समावेश आहे.
अरब देशांत ज्या प्रमाणे गुन्हेगाराला शरीयतनुसार भरचौकात बांधून दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्यात येते, त्या प्रमाणे अशा वासनांधांना शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !