गांधीवादी नव्‍हे, हिंसाचारी काँग्रेस !

फलक प्रसिद्धीकरता

हरियाणातील नूंह येथे बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्‍या आक्रमणात ७ जणांचा मृत्‍यू झाला होता. मुसलमानांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्‍याच्‍या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक केली आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/720305.html