अमेरिकेचे खायचे आणि दाखवायचे दात !
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या.
अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या.
सामाजिक संकेतस्थळावर मध्यंतरी एक लिखाण वाचनात आले. त्यात म्हटले होते, ‘यमलोकात जातांना तुमच्या आवडीच्या ३ वस्तू नेण्याची संधी यमराजाने तुम्हाला दिली, तर तुम्ही काय न्याल ?’
‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पहाणार्या देशातील एका राज्यातील एका शहरातील शौचालयांची अशी दुःस्थिती होते, याचा सरकारने विचार करावा !
कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीच्या झालेल्या बैठकीत मतदान प्रक्रियेने समितीचे सदस्य श्री. सुखदेव शामराव गिरी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा उपसंचालक सुनील सोनटक्के यांनी दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले, तर नवी मुंबई येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पोलीस अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील अधिकारी अन् कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एम्.एस्.एम्.ई.) यांना केंद्र आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे, प्रोत्साहनपर उद्योग वाढीसाठी योजना, विविध अनुदान, विविध योजना यांविषयी राष्ट्रीय सदस्य प्रदीप पेशकार, तसेच उद्योग मित्र संस्था संघटक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन झाले.
राजस्थानमधील टोंकमध्ये श्री महादेव मंदिराचे महंत सियाराम दास बाबा बुरिया (वय ९३ वर्षे) यांची हत्या करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधीलच डीडवाना कुचामण जिल्ह्यात संत मोहनदास यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे हे परिणाम आहेत. यावर यशस्वी मात करून ६ टक्के ‘जीडीपी’ विकासदर ठेवणारा भारत जगातील एकमेव देश आहे.
अभूतपूर्व ऐतिहासिक आणि यशस्वी ठरलेल्या ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या निमित्ताने…
मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश नाकारण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका….