
पलूस (जिल्हा सांगली) – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक (एम्.एस्.एम्.ई.) यांना केंद्र आणि राज्य सरकारची औद्योगिक धोरणे, प्रोत्साहनपर उद्योग वाढीसाठी योजना, विविध अनुदान, विविध योजना यांविषयी राष्ट्रीय सदस्य प्रदीप पेशकार, तसेच उद्योग मित्र संस्था संघटक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन झाले. याचा लाभ उद्योजकांनी घेतला. याचे आयोजन पलूस तालुका उद्योजक बांधव यांनी केले होते.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !