‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या दिशेने आध्यात्मिक वाटचाल !

‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वी उतरण्याविषयी जाणवलेल्या सूक्ष्मातील गोष्टी

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर कर्नाटक राज्यातील मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला आणि माझे सकारात्मक चिंतन अधिक होऊ लागले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ‘अच्युताष्टकम्’वर नृत्य सादर करणार्‍या कु. वैष्णवी गुरव यांनी अनुभवला भावभक्तीचा वर्षाव !

गोपी कृष्णाची बासरी ऐकण्यात तल्लीन होऊन रासलीला करत होत्या. त्याचप्रमाणे आम्ही सर्व जणी कृष्णाच्या स्तुतीपर गीतात तल्लीन झालो होतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले.

मुंबई येथे चोरासमवेत संपर्क ठेवणार्‍या महिला पोलीस अधिकार्‍याला अटक !

एका तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसांनी अन्वेषणाला प्रारंभ केल्यानंतर त्यांना संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचे लक्षात आले.

मेवात दंगलीतील आरोपींना कठोर शिक्षा करून वक्फ बोर्ड कायदा लवकर रहित करण्यात यावा ! – रामेश्वर भुकन, हिंदु जनजागृती समिती

मणीपूर, देहली आणि मेवात (हरियाणा) येथील दंगलींत सहभागी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, देशभरात अनेक ठिकाणी अशी हिंसक आक्रमणे होत आहेत.

फलटण (जिल्हा सातारा) येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून आतंकवाद्यांना वित्तपुरवठा ! – मिलिंद एकबोटे

जिल्ह्यातील फलटण येथील पशूवधगृहाच्या माध्यमातून भारतातील आतंकवाद्यांना वित्तपुरवठा केला जातो. नियमबाह्य पद्धतीने महाराष्ट्राचे पशूधन संपवणारे हे पशूवधगृह तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

पुणे येथे छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन धर्मांध मित्राकडून तरुणीवर बलात्कार !

बलात्कार्‍यांना शिक्षेची भीती वाटत नाही, हेच स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून लक्षात येते. त्यासाठी गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा होणे आवश्यक !

पैठण तालुक्यात पाणीटंचाईमुळे अंघोळ करणे अशक्य !

संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाअभावी विहिरी आटल्या आहेत, तर पिके करपली आहेत आणि लोकांना पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण झाले आहे. मराठवाड्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.