न्यायालय करत असलेले तरुणी आणि पुरुष यांच्यातील भेद !
‘बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ (‘डेटिंग’ म्हणजे आवडीच्या व्यक्तीला जवळून जाणून घेण्यासाठी तिच्यासमवेत वेळ घालवणे) सेवा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या १६ जणांना अटक केली आहे.
‘बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ (‘डेटिंग’ म्हणजे आवडीच्या व्यक्तीला जवळून जाणून घेण्यासाठी तिच्यासमवेत वेळ घालवणे) सेवा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या १६ जणांना अटक केली आहे.
जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे २९ जुलै २०२३ या दिवशी मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीत ३३ मुसलमानांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी सर्वांवर गुन्हा नोंदवला.
वैदिक काळातील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।’ (मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६) (अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.), हा श्लोक अनेक ठिकाणी म्हटला जातो. याचा अर्थ, ‘जेथे नारीची पूजा होते, तेथे देवता वास करतात’, असा आहे.
‘शिक्षकाने नकाशात दाखवलेल्या अमेरिकेला सत्य मानून अभ्यास करणारे; मात्र संतांनी दाखवलेल्या देवतेच्या चित्रावर श्रद्धा ठेवून अध्यात्माचा अभ्यास न करणारे बुद्धीवादी नव्हे, तर अध्यात्मविरोधी आहेत, असे म्हणता येईल. याविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
करवीर म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी जागृत शक्तीपीठ म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे स्वरूप विद्रूप झाल्याची वार्ता मार्च २०२३ मध्ये प्रसारमाध्यमांमध्ये झळकली होती.
भारतवर्षातील अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे या देशातील अनेक राज्यांतील, विविध विचारांचे, तसेच अनेक संघटनांचे अनेक हिंदू हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येऊन मिळत आहेत.
आपली संस्कृती, आपला धर्म इतरांवर अत्याचाराने लादणे, हे हिंदुत्वाला मान्य नाही. हिंदु धर्माला ताठरता मान्य नाही. कालमानाप्रमाणे आवश्यक ते पालट हिंदूंनी नेहमीच मान्य केले आहेत; म्हणूनच हा धर्म प्राचीन असूनही नेहमी नित्य, नूतन राहिला आहे.
‘अलीकडे काही हिंदूंच्या काही धार्मिक संस्था तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’साठी पुढाकार घेत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल . . . हे असेच चालू राहिले, तर ‘पुढे काय होईल ?’, याचा विचार प्रत्येक हिंदूने केला पाहिजे.’
वर्ष २०१३ मध्ये तथाकथित विवेकवादी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. त्यानंतर सनातन संस्थेवर आरोप करण्यात आले.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. यावरून भारतीय वैज्ञानिकांच्या प्रतिभेचे जितके कौतुक करावे तितके ते अल्प आहे. ‘चंद्रयान ३’चे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.