‘गुजरात दंगलीतील बेस्ट बेकरी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने १३ जून २०२३ या दिवशी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणीलाल गोहिल या २ आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. हे दोघे गेल्या १० वर्षांपासून कारागृहात होते.’ (२७.६.२०२३)