शिष्य डॉ. आठवले यांना येत असलेली आनंदाची अनुभूती ही सर्वोच्च अनुभूती असल्याचे प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगणे
प.पू. भक्तराज महाराज : तुम्हाला आनंद जाणवतो का ?
शिष्य डॉ. आठवले : हो, नेहमीच !
प.पू. भक्तराज महाराज : तुम्हाला आनंद जाणवतो का ?
शिष्य डॉ. आठवले : हो, नेहमीच !
आषाढ कृष्ण पंचमी (७.७.२०२३) या दिवशी श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलींना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
संत किंवा उन्नत साधक यांच्याविषयी विकल्प येणे, हे पापकारक आहे. विकल्प येणार्या साधकाची आध्यात्मिक पातळी जितकी जास्त, तेवढे या विकल्पामुळे त्याला लागणारे पाप जास्त.
‘भक्तीमार्गातील नामजप करत असता भावामुळे बाह्य देवाचे दर्शन झाले, तरीही द्वैत रहाते. याउलट श्वासाबरोबर नामजप करत असता नामावरील भक्तीमुळे बाह्य देवाचे दर्शन होत नाही, तर नामधारक एकदम अद्वैताकडे जातो, म्हणजे नामाशी एकरूप होतो.’
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. राम आचार्य हा या पिढीतील आहे !
शब्द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी भ्रमणभाषवर बोलतांना ‘नमस्कार’ऐवजी ‘हरि ॐ’ असे म्हणून संभाषण चालू करावे !’, अशी चौकट आली होती. त्या संदर्भात आलेली अनुभूती येथे दिली आहे
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कृष्ण आचार्य हा या पिढीतील आहे !
‘देवानेच सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्चय करून घेतला’, असे जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी ती संगणकीय धारिका वाचली आणि त्यावर त्यांनी त्या वचनाचा अर्थ सूक्ष्म ज्ञानाद्वारे मला शोधण्यास सांगितला. हे वाचून माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. भक्तराज महाराज अत्युच्च आध्यात्मिक पातळीचे संत होते. त्यांचा वचनाचा भावार्थ मला शोधणे जमेल का ?