२० वर्षांनी हिंदु आरोपींची निर्दोष मुक्‍तता होणे, हे न्‍यायव्‍यवस्‍थेला लज्‍जास्‍पद ! उत्तरदायींना २० वर्षे कारागृहात टाका !

‘हलोल (गुजरात) येथील सत्र न्‍यायालयाने वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीच्‍या संदर्भातील ४ प्रकरणांमध्‍ये ३५ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्‍तता केली. एकूण ५२ जणांवर खटला प्रविष्‍ट करण्‍यात आला होता; मात्र गेल्‍या २० वर्षांत यांतील १७ जणांचा मृत्‍यू झाला.’