मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्यांच्या आत्महत्या !
राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले.
राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले.
जलसंपदा विभागाची कामे करतांना कंत्राटदाराची टेंडर भरण्याची सक्षमता तपासली जावी, या अनुषंगाने स्वतंत्र शासननिर्णय निर्गमित करणे अथवा सध्याच्या शासननिर्णयात पालट करणे या दोन्ही पर्यायांचा विचार केला जाईल.
२४ जुलैपासून काही प्रमाणात उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ४० फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली; मात्र राधानगरीसह अन्य धरणे भरल्याने त्यातून कधीही विसर्ग चालू होण्याची शक्यता असल्याने पंचगंगा नदी पुराच्या उंबरठ्यावर आहे.
अंधेरी पूर्व येथील महाकाली मार्गावर २४ जुलैला मध्यरात्री दीड वाजता दरड कोसळली. ‘रामबाग’ या ७ मजली इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावरील माती वेगाने खाली सरकू लागली.
देवीच्या दागिन्यांची मोजणी ‘ऑन कॅमेरा’ करावी, अशी मागणी करावी लागणे, हे लज्जास्पद आहे. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळेच देवीचे दागिने चोरीला जात आहेत. यासाठी मंदिरांचे विश्वस्त भक्तच हवेत !
जिल्ह्यात मागील १५ दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पावसासमवेत वेगवान वार्यामुळे झाडे पडून घरा-गोठ्यांची हानीही झाली आहे. यंदा सर्वाधिक धोका भूस्खलनाचाच आहे.
हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात अभिनेत्री कंगना राणावत यांना धमकावणे आणि तिचा अपमान केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकारी यांनी समन्स बजावून ५ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले.
विश्व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्यांनी ‘महाविद्यालयात शाळेचाच पोषाख असावा. त्यात धार्मिक रंग नको’, असे आवाहन केल्यानंतरही शहरातील मुसलमान धर्मांतील ज्येष्ठ लोकांनी या बैठकीत मुसलमान विद्यार्थी महाविद्यालयात गोल टोपी घालून येणारच’, असे सांगितले.
दापोली-शिर्डी बससेवा ही बस निमआराम (सेमी) केल्यापासून पुणेपर्यंत चालवली जात आहे. दापोलीतून सुटणार्या परळी, शिर्डी, अक्कलकोट आणि विजापूर बससेवा बंद करण्याचा घाट !
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी प्रतिदिन सहस्रो भाविक येतात. देवीला अभिषेक पूजा हा भाविकांच्या आस्थेचा विषय आहेे; मात्र मंदिराच्या वाढीव करामुळे, तसेच अभिषेक संख्या अल्प केल्यामुळे सर्वसामान्य भाविक अभिषेक पूजेपासून वंचित रहात आहेत.