काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची स्थिती जाणा !
मंगळुरू (कर्नाटक) येथे तौसिफ हुसेन या दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून त्याच्याकडे काम करणार्या गजयान उपाख्य जग्गू याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची घटना ८ जुलैला घडली.
मंगळुरू (कर्नाटक) येथे तौसिफ हुसेन या दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून त्याच्याकडे काम करणार्या गजयान उपाख्य जग्गू याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची घटना ८ जुलैला घडली.
‘मध्यंतरी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना ‘तलाठ्यापासून ते वर्ग एकच्या अधिकार्यांपर्यंत कोणत्या कामासाठी, कोणत्या दराने लाच घेतली जाते’, याचे दरपत्रकच सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले होते.
‘खाल्ले नाही, तर शक्ती मिळणार नाही’, असा सर्वसाधारण समज असतो; परंतु ‘प्रत्येकाच्या शरिरात अन्नाचा राखीव साठा असल्याने १ – २ दिवस काही न खाता उपवास केल्यास काही अपाय होत नाही’, हे लक्षात घ्यावे आणि तापाच्या रुग्णाला जेवणाचा आग्रह करणे टाळावे.’
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने यंदाच्या वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने या परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. याज्ञवल्क्य शुक्ला यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत.
‘अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्र्रवादी काँग्रेसमध्येही शिवसेनेप्रमाणे मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे त्या वेळच्या शिवसेनेतून केवळ बाहेर पडले नाहीत, तर नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. शिवसेनेला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गमवावे लागले. त्
‘धर्मांधांना कुठेही पशूहत्या, विशेषत: गोहत्या करण्यास देऊ नये, गृहनिर्माण संस्था आणि हिंदु वस्त्या यांठिकाणी पशूहत्येला बंदी करावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यांसाठी पोलीस अन् प्रशासन यांनी प्रयत्न करावेत’,….
रासायनिक औषधांमुळे किती लोकांना अनेक आजार होतात, हे ठाऊक नाही; पण परिस्थिती बिघडत रहाते, नवनवीन औषधे वाढतच जातात; पण ही समस्या कुठल्या औषधामुळे तर नाही ना, याकडे कुणाचेच लक्ष जात नाही. केवळ ‘प्रोटोकॉल’ (मसुदा) बनवले गेले आहेत.
‘औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जुलै २०२३ या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवल्याचे आढळले.
स्त्रियांनी केस वाढवल्याने त्यांच्या देहातील शक्तीतत्त्व सतत जागृत रहाते आणि त्यामुळे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे रक्षण होते. त्यामुळे स्त्रियांनी केस न कापता ते वाढवावेत.
‘एकदा श्रीराम म्हणाला, ‘मी आपला अपमान तर सहन करून घेतो; परंतु माझ्या भक्ताचा अपमान माझ्याकडून सहन होत नाही. माझा कुणी सन्मान केला, तर मला तितका आनंद होत नाही, जितका माझ्या भक्ताच्या सन्मानाने मला आनंद होतो.’