काँग्रेसच्‍या राज्‍यात हिंदूंची स्‍थिती जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मंगळुरू (कर्नाटक) येथे तौसिफ हुसेन या दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून त्‍याच्‍याकडे काम करणार्‍या गजयान उपाख्‍य जग्‍गू याच्‍यावर पेट्रोल टाकून त्‍याला जिवंत जाळल्‍याची घटना ८ जुलैला घडली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/700113.html