
‘औरंगाबाद (बिहार) येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जुलै २०२३ या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका हिंदूच्या दुकानावर चिथावणीखोर लिखाण असलेले भित्तीपत्रकही चिकटवल्याचे आढळले. यावर अहले कोरैश असे नाव होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून ‘आरोपीला लवकरच अटक केली जाईल’, असे आश्वासन हिंदु संघटनांना दिले आहे.’ (४.७.२०२३)
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
सत्संगाचे महत्त्व
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Bihar NEET Protest : बिहारच्या पाटलीपुत्र आणि सिवान येथे आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांवर दगडफेक : पोलीस अधीक्षक घायाळ