श्री विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी पोचण्‍यासाठी तेच साधकाला स्‍वभावदोष आणि प्रारब्‍ध यांवर मात करून पुढे वाटचाल करण्‍यास शक्‍ती देत असल्‍याचे लक्षात येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. धैवत विलास वाघमारे यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण आल्‍यावर त्‍यांनी केलेला वैशिष्‍ट्यपूर्ण भावप्रयोग आणि त्‍या वेळी त्‍यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘अध्‍यात्‍म कृतीचे शास्‍त्र असून ते जगता आले पाहिजे’, या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या शिकवणीमुळे साधनेत प्रगती करणारे अकोला येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्‍यामसुंदर राजंदेकर !

‘२७.३.२०२२ या दिवशीच्‍या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेल्‍या एका चौकटीनुसार ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कुठल्‍या शिकवणीमुळे आध्‍यात्मिक प्रगती झाली ?’ यांविषयीची सूत्रे लिहून द्यायला सांगितली होती. या संदर्भात त्‍यांनीच माझ्‍या लक्षात आणून दिलेली सूत्रे येथे दिली आहेत.

उत्तरदायी साधकांनी भाव असलेल्‍या साधकांच्‍या भावजागृतीच्‍या प्रयत्नांचा आढावा तारतम्‍याने घ्‍यावा !

ज्‍या साधकांची भावजागृती होत नाही, त्‍यांना चिंतन सारणीनुसार प्रयत्न करण्‍याची दिशा द्यावी !’

श्री. प्रकाश मराठे यांना पत्नी पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि देहावसानानंतर जाणवलेली सूत्रे

पू. (सौ.) शालिनी मराठे यांचे यजमान श्री. प्रकाश मराठे (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना पत्नीची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍या देहावसानानंतर अन् त्‍यांना संत घोषित केल्‍यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या खोलीत पुष्‍कळ चैतन्‍य अनुभवणे

‘माझ्‍याकडे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्‍या खोलीमध्‍ये जाऊन प्रतिदिन श्री रामरक्षा स्‍तोत्र आणि ‘श्री हनुमद्वडवानल’ स्‍तोत्र पठणाची सेवा असते. मला ही सेवा करण्‍यामध्‍ये आनंद मिळतो. परम पूज्‍य गुरुदेवांच्‍या कृपेने मनाची स्‍थिती अनुभवता आली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

आजचा वाढदिवस : कु. अर्जुन सचिन गुळवे

आषाढ कृष्‍ण नवमी (११.७.२०२३) या दिवशी पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे याचा ११ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई, आजी (आईची आई) आणि मावशी यांना जाणवलेली त्‍याची वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.