अपचन – एक दुर्लक्षित आजार

अजीर्ण किंवा अपचन हे सर्वांच्‍या परिचयाचे आहे; परंतु या आजाराकडे क्षुल्लक म्‍हणून दुर्लक्ष केले जाते. आयुर्वेदामध्‍ये पचनशक्‍तीतील बिघाड हे अनेक आजारांचे मूलभूत कारण ठरते. म्‍हणून त्‍याविषयी आपण आजच्‍या लेखामध्‍ये सविस्‍तर जाणून घेणार आहोत….

विकतचे खाद्यपदार्थ खाण्‍यापेक्षा घरगुती पौष्‍टिक खाद्यपदार्थ खावेत !

बिस्‍किटे, शेव, चिवडा, चिप्‍स, फरसाण यांसारखे विकतचे तेलकट पदार्थ कधीतरी गंमत किंवा पालट म्‍हणून खाण्‍यास आडकाठी नसते; परंतु असे पदार्थ नियमितपणे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नसते. हे पदार्थ बनवण्‍यासाठी पामतेलासारख्‍या निकृष्‍ट तेलाचा वापर केला जातो. यांतून शरिराला काहीच पोषणमूल्‍य प्राप्‍त होत नाही.

स्वामी विवेकानंद यांची प्रतिभा आणि प्रभुत्व

स्वामी विवेकानंद यांना कोलकोताच्या वेदज्ञ पंडितांनी संस्कृतमध्ये प्रश्न विचारले. त्या वेळी स्वामीजींचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व आणि आचरण यांविषयी प्रसंग येथे देत आहोत.

वीर सावरकर उवाच

मिहिरगुल स्वधर्मीय असला, तरी राजकीयदृष्ट्या परकीय होता; म्हणून त्याला भारताचा शत्रू मानले आणि भारताचा जो प्रदेश त्याच्या हातात सापडला होता, त्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या मुक्त करण्यासाठी त्याच्याशी वैर मांडले.

खरी आणि न्‍याय्‍य राष्‍ट्रीयता !

हिंदूंनी स्वतःच्या न्याय्य आणि योग्य अधिकाऱ्यांचे स्वतःच्याच भूमीत संरक्षण करणे, ही जर जातीनिष्ठता असेल, तर आम्ही हिंदू पहिल्या पदवीचे जातीनिष्ठ असून तसे ‘एकनिष्ठ हिंदू जातीय’ म्हणून भांडवल घेण्यात आम्ही भूषणच मानू; कारण आमच्या मते अशी जातीनिष्ठता म्हणजेच खरी आणि न्याय्य अशी राष्ट्रीयता होय !

कुठे पुस्तकप्रेमी पेशवे, तर कुठे सध्याचे शासनकर्ते ?

पहिले बाजीराव पेशवे हे जसे तलवार बहादूर होते, तसे ते विद्याव्यासंगीही होते. वेदांत विषयाची त्यांना आवड होती. स्वारीत असतांनाही त्यांच्याजवळ ‘वेदभाष्य’ हा ग्रंथ असे. बाजीरावांचा मुलगा नानासाहेब हेही विद्वान आणि बहुश्रुत होते.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : बालसंस्‍कार

प्रसिद्धी : ११ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

सनातनच्‍या बालसाधकांचे सुयश !

छत्रपती संभाजीनगर येथील कु. मोक्षदा देशपांडे हिला इयत्ता १० वीत ९६.४० टक्‍के ! पुणे येथील कु. ऋग्‍वेद जोशी याला दहावीत ९२.६० टक्‍के गुण ! पुणे येथील कु. निधी शंभू गवारे हिला दहावीत ८३.८० टक्‍के गुण !

विकलांग असूनही सेवेची तळमळ असणारे, अल्‍प कालावधीत आश्रमजीवनाशी समरस होणारे आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. श्रीरंग कुलकर्णी (वय ४८ वर्षे) !

श्री. श्रीरंग कुलकर्णी हे ऑगस्‍ट २०२१ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात राहून सेवा करत आहेत. या कालावधीत साधकांना त्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.