भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !

भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) रहित करा !

ताजमहाल, कुतूबमिनार, ज्ञानवापी परिसर यांसह देशातील बहुतांश सर्वच इस्लामी वास्तू या हिंदूंची मंदिरे पाडूनच बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण झाल्यास ती हिंदूंची मंदिरेच आहेत, हेच पुढे येईल; मात्र तसे सिद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’चा (प्रार्थनास्थळे कायदा) आहे.

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

साधकांना भोगाच्‍या पलीकडचा आनंद अनुभवायला देऊन त्‍यांना मोक्षमार्गावरून चालवणारे मोक्षगुरु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! ‘ज्ञानशक्‍तिसमारूढस्‍तत्त्वमाला विभूषितः ।                                   भुक्‍तिमुक्‍तिप्रदाता यस्‍तस्‍मै श्रीगुरवे नमः ॥ – गुरुगीता, श्‍लोक ७२ अर्थ : आत्‍मज्ञानाच्‍या शक्‍तीवर आरूढ झालेल्‍या, तत्त्वज्ञानाच्‍या समुदायाने अलंकृत असलेल्‍या, भोग … Read more