हेर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने पाडले !

हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे बांधकाम प्रशासनाने २ मे या दिवशी पाडले. हे प्रार्थनास्थळ अनधिकृत होते, तसेच ते पूर्ण झालेले नव्हते; मात्र त्याच्या विरोधात तक्रारी असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

पिंपरी (पुणे) शहरातील योग्य पद्धतीत असलेले होर्डिंग्ज नियमित करण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल !

अनधिकृत होर्डिंग उभीच राहू नयेत यासाठी महापालिकेने आतापर्यंत कडक कारवाई का केली नाही ? अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याविषयी महापालिकेला न्यायालयाने का सांगावे लागते ?

विनाशकाले ‘सद्बुद्धी’ !

बुडत्या नौकेत बसायला कुणीही सिद्ध नसतो. तसे करणे,हा आत्मघात ठरतो. त्यामुळे अशा वेळी सर्वांना शहाणपण सुचून ते अशा बुडत्या नौकेच्या बाहेर पटापटा उड्या मारतात. तरीही काही जणांची ‘आमची नौका बुडणार नाही’, अशी पक्की धारणा असते.

गेली १६ वर्षे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी कार्यरत घालवाड (जिल्हा सांगली) येथील ‘श्री बजरंगबली करिअर ॲकॅडमी’ !

कार्य जाणून घेतल्यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांनी ‘ॲकॅडमी’चे अध्यक्ष श्री. तानाजी थोरवत यांची भेट घेऊन त्यांना ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडण’ हा ग्रंथ भेट दिला.

स्वच्छतागृह ठेकेदारांची ‘दादागिरी’ का ?

राज्यातील महिलांच्या सन्मानार्थ एस्.टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत घोषित करण्यात आली. त्यामुळे बसस्थानकांवर महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र या परिस्थितीचा अपलाभ काही ठिकाणी घेतला जात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करा ! – जितेंद्र वाडेकर, विहिंप

आंदोलनाला संबोधित करतांना सौ. रूपा महाडिक यांनी ‘श्रीरामनवमीच्या निमित्ताने देशभरात निघालेल्या शोभायात्रा-मिरवणुका यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी केली.

हिंदुद्वेषी काँग्रेसचा निषेध !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यास बजरंग दल आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्यावर बंदी घालू, असे आश्वासन काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्राच्या माध्यमातून जनतेला दिले आहे.

वजन घटवण्यासाठी प्रयत्न आणि आदर्श जीवनशैली !

वजन घटवण्यासाठी ‘शॉर्टकट’चा (सोप्या मार्गाचा) वापर करणे आरोग्यासाठी हानीकारक !

स्वार्थासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणारे लोकप्रतिनिधी !

स्वार्थासाठी राज्यघटनेत केलेली दुरुस्ती सरकारने पालटून त्याऐवजी ‘हिंदु राष्ट्र’ शब्दाचा समावेश करावा, ही अपेक्षा !

पालघर येथील साधूंच्या हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे दिले जाते म्हणजे स्थानिक पोलीस सक्षम नाहीत का ?

‘महाराष्ट्रातील पालघर येथील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी जमावाकडून झालेल्या साधूंच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडे (सीबीआयकडे) दिले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून सर्वाेच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.’