प्रखर स्वराष्ट्राभिमान, लढवय्ये आणि साम्राज्य संस्थापक थोरले बाजीराव पेशवे !
आज ३ मे २०२३ या दिवशी असलेल्या थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
आज ३ मे २०२३ या दिवशी असलेल्या थोरले बाजीराव पेशवे स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण करणारा ‘पॉक्सो’ कायदा !
२.५.२०२३ या दिवशी झालेल्या भागात आपण ‘सौ. मनीषा मधुकर मयेकर साधनेत कशा आल्या आणि त्यांची साधना कशी चालू झाली ?’, हे पाहिले. आजच्या भागात ‘त्यांनी झोकून देऊन केलेली सेवा, सेवा करतांना त्यांना आलेल्या अनुभूती आणि आता उतारवयात परात्पर गुरु कालिदास देशपांडे यांच्या आज्ञेनुसार घराला आश्रम समजून त्यांनी आनंदाने..
१० ते १२.२.२०२३ या कालावधीत आम्ही (मी, पत्नी आणि सात्त्विक, सात्त्विकचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील, मामा आणि मावशी) असे सर्व जण तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलो होतो. १२.२.२०२३ या दिवशी सकाळी १० वाजता सात्त्विक याचे आमचे कुलदैवत श्रीखंडोबाच्या जेजुरी गडावर अकस्मात् निधन झाले.
भावसोहळा पहातांना ‘संपूर्ण पृथ्वी रामनाथी आश्रम आहे. मी स्थुलातून कुठेही असलो, तरी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांजवळच आहे’, असे मला जाणवले.
वैशाख शुक्ल त्रयोदशी (३.५.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. भानु पुराणिक यांचा ४५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने . . .
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व साधकांसमवेत निरंतर असल्यामुळे ‘त्यांचे केवळ स्मरण केले, तरी साधकांना ते आपल्या समवेतच आहेत’, असे भासते.
भावसोहळ्याच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणपादुकांची मानसपूजा सांगतांना ‘त्यांच्या चरणपादुका प्रत्यक्षात माझ्या हृदयमंदिरात आहेत आणि त्यातून प्रक्षेपित होणार्या चैतन्याने माझा अंतरात्मा शुद्ध होत आहे, असे मी अनुभवत होते.