अफगाणिस्तानवर आक्रमण करणार नाही ! – पाकिस्तान

अफगाणिस्तानवर पाकिस्तान कधीही आक्रमण करू इच्छित नाही. मागील घोडचुका आम्ही पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे हेच योग्य होईल की, अफगाणिस्तानमध्ये कायदे लागू करणार्‍या संस्थांनी योग्य काम करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी येथे व्यक्त केली.

उत्तर कोरियाने केले आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे परीक्षण

यामागे शत्रूच्या शक्तीसमोर आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करणे, हाच हेतू होता, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.

(म्हणे) ‘महाशिवरात्री साजरी करायची असेल, तर ५ वेळा ‘खलिस्तान झिंदाबाद’ म्हणावे लागेल !’ – खलिस्तान

जगभरातील खलिस्तानवादी प्रवृत्ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असल्याने भारत सरकारने पंजाबमधील खलिस्तानवादी संघटना नष्ट करण्यासह जगभरात जिथे-जिथे खलिस्तानवादी आहेत, तिथे-तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी तेथील सरकारांना खडसवायला हवे !

पाकिस्तान यापूर्वी दिवाळखोर झालेला आहे ! – पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

संरक्षणमंत्री आसिफ यांनी या दिवाळखोरीसाठी पाक सैन्य, प्रशासन आणि राजकीय नेते यांना उत्तरदायी ठरवले आहे.

भविष्य अंधःकारमय झाल्याने चरितार्थासाठी विदेशात जात आहेत पाकिस्तानी नागरिक !

पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !

पुराच्या वेळी तुर्कीयेने पाठवलेले साहित्य स्वतःच्या नावाने तुर्कीयेला पाठवले !

पाकची भूकंपग्रस्तांच्या साहाय्याच्या नावाखाली लज्जास्पद कृती !

शिवालयात पूजा करतांनाच्या छायाचित्रांमुळे अभिनेत्री सारा अली खान यांच्याविषयी मुसलमानांना पोटशूळ !

हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे धडे देणारे गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासारखे मुसलमान अशा प्रकरणांत मात्र मौन बाळगतात, हे जाणा !

इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ५ जण ठार

२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला.

राजस्थान पोलिसांच्या मारहाणीत कथित आरोपीच्या गरोदर पत्नीच्या गर्भातील बाळाचा मृत्यू

राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार असल्याने ते हिंदूंच्या विरोधात मर्दुमकी दाखवून मुसलमानांची मते मिळवण्याचाच प्रयत्न करणार, हेच या घटनेतून लक्षात येते !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन राज्यस्तरीय ‘आदर्श संस्कृतीरक्षक’ पुरस्काराने सन्मानित !

‘द्वारका प्रतिष्ठान’, कडा (जिल्हा बीड)द्वारे हिंदु जनजागृती समितीचे नगर जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर श्रीधर भुकन यांना राज्यस्तरीय ‘आदर्श संस्कृतीरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.