बिहारच्‍या जातीगणनेचे गाजर !

बहुतांश राजकीय पक्ष ‘यापूर्वीच्‍या व्‍यवस्‍थेमुळे समान न्‍याय मिळाला नाही आणि आम्‍हीच यांचे कसे खरे कैवारी आहोत’, असे भासवण्‍याचा प्रयत्न करतात. प्रत्‍यक्षात मात्र प्रत्‍येक गोष्‍टीतून राजकीय लाभ कसा होईल ?, याच्‍याशीच त्‍यांचा स्‍वार्थ जोडलेला असतो.

बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा हिंदुद्वेष जाणा !

‘मनुस्मृति’, ‘रामचरितमानस’ आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ यांसारखे ग्रंथ जाळून टाकले पाहिजेत. या ग्रंथांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी केले आहे.

शिवजयंतीनिमित्त प्रबोधनपर प्रसारसाहित्य उपलब्ध !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने पुढील प्रबोधनपर प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

प्रदूषणापासून मुक्‍तीसाठी हिंदु धर्मराज्‍याची स्‍थापना अपरिहार्य !

भौतिक प्रदूषण असो किंवा मानसिक असो अथवा आध्‍यात्मिक प्रदूषण असो या सर्वांचे उत्तर धर्मामध्‍येच आहे.या प्रदूषणापासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठीही हिंदु धर्मराज्‍याची स्‍थापना अपरिहार्य आहे.

‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाण्‍याचे दुष्‍परिणाम !

‘चायनीज’ पदार्थ वारंवार खाल्‍ल्‍याने अनेक शारीरिक विकार अन् चिडचिड असे मानसिक विकार होतात. यामुळे ‘असे चायनीज पदार्थ खाऊन आरोग्‍याची हेळसांड करायची ? कि घरचे सात्त्विक अन्‍न खाऊन निरोगी रहायचे ?’, हे प्रत्‍येकाने आपल्‍या सदसद्विवेकबुद्धीने ठरवावे !’

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा इमामांना वेतन मिळवून देणारा निवाडा !

वर्ष १९९३ मध्‍ये ‘अखिल भारतीय इमाम संघा’च्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात एक याचिका करण्‍यात आली होती. ‘त्‍यात मशिदीत ५ वेळा अजान देण्‍यासाठी राज्‍य वक्‍फ बोर्डाकडून यांना वेतन मिळावे’, अशी मागणी करण्‍यात आली होती.

काँग्रेसचा ब्राह्मणद्वेष !

ब्रिटीश भारतात आल्‍यानंतर देशाला स्‍वातंत्र्य मिळवून देण्‍यासाठी वासुदेव बळवंत फडके, टिळक, आगरकर, सावरकर आदींनी योगदान दिले; मात्र ब्राह्मणद्वेषाचा चष्‍मा घालून इतिहासात चुका केल्‍या म्‍हणून आता ब्राह्मणांना लक्ष्य करण्‍याचा उद्योग काँग्रेसने बंद करायला हवा, असेच सर्वांना वाटते.

घाटकोपर (मुंबई) येथे १४ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त आज वाहनफेरी !

आरंभ :  श्री सिद्धी गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (पश्चिम), बर्वे नगर – मुक्ताबाई हॉस्पिटल-जीवदया लेन – वागडवाला – लालबहादूर शास्त्री मार्ग – सर्वोदय रुग्णालय – श्रेयस सिग्नल – गोळीबार रोड – जगदुशा नगर – अमृत नगर – अमृत नगर सर्कल (सांगता)

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या लागवडीसाठी सुटसुटीत (पोर्टेबल) मांडव

वेलवर्गीय भाज्‍यासाठी आधार मांडवाद्वारे कशा प्रकारे आणि घरातील कोणते साहित्‍य घेऊन द्यायचा ? म्‍हणजे वेलवर्गीय भाज्‍यांची लागवड आणि त्‍या मिळवणे सोपे होईल अन् त्‍यासाठी ‘सुटसुटीत मांडव स्‍वतःच कसा बनवायचा’, हे या लेखाद्वारे पाहू.