देवतेच्‍या यंत्रामध्‍ये त्रासदायक स्‍पंदने आली असल्‍यास त्‍यावर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करा !

आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केल्‍याने देवतेच्‍या यंत्रातील नकारात्‍मक स्‍पंदने नष्‍ट होतील. अनिष्‍ट शक्‍तींचे आक्रमण पुष्‍कळ तीव्र असल्‍यास काही दिवस हे उपाय करावे लागतात.

संगणक दुरुस्‍तीच्‍या अंतर्गत पुढील सेवांमध्‍ये सहभागी व्‍हा !

सध्‍या संगणकांची देखभाल आणि दुरुस्‍ती यांसाठी उपलब्‍ध साधकसंख्‍या अपुरी पडत आहे. पुढील सेवांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात साधकांची आवश्‍यकता आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्‍याप्रती अपार भाव असलेले श्री. मदनप्रसाद जयस्‍वाल !

श्री. जयस्‍वालकाका यांच्या विषयी साधकांना जाणवलेली सूत्रे, काकांना आलेली अनुभूती आणि काकांच्‍या संदर्भात संत अन् साधक यांना आलेल्‍या अनुभूती देत आहोत.

पंचतत्त्वांशी संबंधित सिद्धांत संतांच्‍या बाबतीत लागू न पडणे

‘शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात’, हा सिद्धांत सर्वसाधारण वस्‍तू आणि व्‍यक्‍ती यांच्‍या संदर्भात लागू पडतो, संतांच्‍या बाबतीत नाही ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

पापांवर प्रायश्‍चित्ते

पापांच्‍या परिणामस्‍वरूप पुढे खूप पीडा भोगाव्‍या लागतात. वेगवेगळ्‍या पापांची अशी फळे नष्‍ट करण्‍यासाठी वेगवेगळी प्रायश्‍चित्ते सांगितलेली आहेत. ही प्रायश्‍चित्ते खूपच कठोर आहेत.

हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, या संदर्भात साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये सहसाधिका दिवाळीसाठी घरी गेली होती. त्‍या वेळी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करतांना तिला आलेल्‍या अनुभूती देत आहोत.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्‍या नामजपादी उपायांनी तीव्र गुडघेदुखी न्‍यून होणे

सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी दिलेले उपाय करतांना मला माझ्‍या देहात पुष्‍कळ चैतन्‍य प्रवाहित होत असून मला आध्‍यात्मिक स्‍तरावरील लाभ होत असल्‍याचे जाणवले.

कर्करोगासारखी दुर्धर व्‍याधी झाली असतांना ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी (वय ५९ वर्षे) यांनीअनुभवलेली गुरुकृपा !

मला सूक्ष्मातून परात्‍पर गुरु डॉक्‍टर, सद़्‍गुरु राजेंद्रदादा, पू. (सौ.) अश्‍विनीताई आणि अन्‍य संत या सगळ्‍यांनी धीर दिल्‍याने सकारात्‍मक ऊर्जा मिळाली अन् मन स्‍थिर झाले.