बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘मनुस्मृति’, ‘रामचरितमानस’ आणि ‘बंच ऑफ थॉट्स’ यांसारखे ग्रंथ जाळून टाकले पाहिजेत. या ग्रंथांनी द्वेष पसरवण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी केले आहे.