संतपिठासाठी निधी देऊन स्वायत्त संस्थेच्या दर्जासाठी प्रयत्न करणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित या संतपिठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा ९ डिसेंबर या दिवशी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

पुणे येथे जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनानंतरही रिक्शा संघटना १२ डिसेंबरपासून बंद पुकारणार !

सर्व रिक्शाचालकांच्या कुटुंबियांना अवैध ‘बाईक टॅक्सी’ बंद होईपर्यंत शिधा पुरवण्यात यावा. जे जे रिक्शाचालक घराची भाडी भरू शकणार नाहीत, त्यांना रहाण्यासाठी प्रशासनाने निर्वासितांप्रमाणे छावण्या चालू कराव्यात.

१० वर्षांनंतरही पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील बी.आर्.टी. मार्ग अपूर्ण, कोट्यवधींचा व्यय पाण्यात !

कोट्यवधी रुपये खर्चूनही लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिका त्यावर काय उपाययोजना काढते ? अशा प्रकारे महापालिकेचा कारभार चालू असेल, तर तिच्याकडून कधीतरी जनहित साधले जाईल का ?

पुणे येथे विरुद्ध बाजूने आलेल्या कंटेनरची अनेक वाहनांना धडक !

चाकणमधील वाहतूक कोंडी टाळता यावी, यासाठी चाकण-शिक्रापूर मार्गावरील शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी सर्व प्रकारची वाहने तळेगाव, मुंबईकडे जाण्यासाठी माणिक चौकातून जुन्या पुणे मार्गाने वळवण्यात येत आहेत.

नाशिक येथे शहराच्या विद्रूपीकरणानिमित्त नाशिककर आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ‘स्मार्ट सिटी’चा निषेध !

हिंदुत्वनिष्ठांनी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्‍यांना वाहिली श्रद्धांजली !

तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त भव्य वाहन फेरी !

११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे.

नांदेड येथे विविध मागण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर यांना निवेदन

धर्मांतरबंदी, लव्ह जिहादविरोधी आणि गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी कायदे करावेत, तसेच खासगी बस ट्रॅव्हल्सकडून जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी परिवहन खात्याने कठोर निर्णय घ्यावेत…..

८ वर्षांपासून पुण्यात तस्करी करणार्‍या नायजेरियन नागरिकाकडून २ कोटी रुपयांचे ‘कोकेन’ जप्त !

फॉलरिन हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ‘कोकेन’ विक्री करतांना त्याला अटक केली होती.

पुणे महापालिकेकडे असलेल्या १ सहस्र ८७ सदनिका विनावापर !

सहस्रो सदनिका विनावापर पडून का आहेत ? एकीकडे आर्थिक दुर्बल घटकांना घरांची अडचण सोसावी लागणे आणि दुसरीकडे सदनिका विनावापर पडून असणे संतापजनक आहे !

नाशिक येथील पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्‍या जेसीबीने तोडल्या !

पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिरातील पायर्‍या तोडण्यास अनुमती देणार्‍या ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !