आहाराला चव देणारे मसाल्याचे पदार्थ !
‘हिंग जाय पर डीब्बो गन्धाय’, म्हणजे हिंग संपला, तरी डबीला त्याचा उग्र गंध पुढे कित्येक दिवस टिकतो. असे सुगंध पदार्थात घालून शिजवले की, मग विचारायलाच नको. या सुगंधाने भूक छान लागते. थोडक्यात भूक वाढवणारे म्हणून त्यांचा उत्तम उपयोग होतो.