‘सी.बी.आय.’ने हणजुणे येथील कर्लिस उपाहारगृहाची घेतली झडती
सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे.
सोनाली फोगाट यांचा २३ ऑगस्ट या दिवशी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. त्यांचा स्वीय सचिव सुधीर संगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर सिंह यांनी बळजोरीने घातक अमली पदार्थ पाजल्याचा आरोप आहे.
येथील अंबामाता मंदिर, सुखसागर नगर, कात्रज येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
घटस्थापनेला हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ !
वाढत्या खासगी वाहनांमुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
४ ऑक्टोबरनंतर ‘निंबोस्ट्रेटस’ ढगांची निर्मिती प्रक्रिया होऊन महाराष्ट्रात जानेवारी २०२३ पर्यंत पाऊस पडणार आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली आहे. सद्य:स्थितीत पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असून अद्याप मान्सूनला प्रारंभ झाला नाही.
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेस दिनांक १७ सप्टेंबरपासून ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात प्रारंभ झाला. सायंकाळी नैवेद्य, धुपारती झाल्यानंतर मानकरी पुजार्यांनी आरती करून देवीची दृष्ट काढली.
येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले.
गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार्या शिवप्रेमींना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद !
नदी विकासाच्या नावाखाली नद्यांचे होणारे काँक्रिटीकरण, त्यात सोडले जाणारे सांडपाणी, कचरा या विरोधात नदीप्रेमींनी २७ फेब्रुवारी २०२२ या दिवशी साखळी उपोषण चालू केले होते. त्या उपोषणाला २०० दिवस पूर्ण झाले, तरी प्रशासनाला जाग आली नाही..
जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूला २०० मीटरच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे.