कोल्हापूर – घटस्थापनेला हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ केला. कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मप्रेमी यांनी २६ ठिकाणी प्रतिज्ञा घेतल्या. कोल्हापूर शहरासह शिरोली, भुयेवाडी, गडहिंग्लज, कबनूर-इचलकरंजी, वाठार यांसह विविध गावांमधील गणेशोत्सव मंडळांचा यात समावेश होता.



सांगली – सांगली जिल्ह्यात २१ ठिकाणी अशा प्रतिज्ञा घेण्यात आल्या. यात सांगली शहर, विश्रामबाग, मिरज, ईश्वरपूर यांचा प्रामुख्याने समावेश होता.

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !