भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी ६९८ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !

भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) आरोपी मो. इजाज अन्सारी आणि अमित सार्वे यांच्याविरुद्ध ६९८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट केले आहे.

रावेत (पुणे) येथे धर्मांधाला गांजाप्रकरणी अटक !

महिलांनीही अमली पदार्थ विकण्याच्या गैरकृत्यामध्ये सहभागी असणे दुर्दैवी ! सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक ! अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !

राज्यातील ४७० गावांमध्ये लंपी रोगाचा संसर्ग !

महाराष्ट्रातील जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, सातारा, बुलढाणा, अमरावती, वाशिम या जिल्ह्यांतील ६४ जनावरे लंपी आजारामुळे दगावली आहेत.

भुसावळ येथील नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाकडून आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न !

हिंदु धर्मशास्त्रानुसार उत्सव साजरे करणार्‍या नवनिर्माण गणेशोत्सव मंडळाचा आदर्श सर्वच मंडळांनी घ्यावा !

कोल्हापूर महापालिकेने यंत्राद्वारे श्री गणेशमूर्तींचे केलेले विसर्जन हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य !

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यंत्राद्वारे विसर्जन चालू असतांना तेथे उपस्थित असणारे काही कर्मचारी श्री गणेशमूर्ती ट्रकमधून खाणीत फेकून देत असतांनाचे व्हिडिओ समोर आले आहेत.

नागपूर येथील श्री टेकडीच्या गणपतीच्या चरणी प्रतिज्ञा करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियाना’ला प्रारंभ !

या वेळी धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांच्याविषयी मार्गदर्शक फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

पंतप्रधानांवर टीका करणारे भंडारा येथील पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा !

१८ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे भव्य आंदोलन !

गडदुर्गांच्या दृष्टीने स्वतंत्र महामंडळ स्थापनेसाठी समस्त हिंदूंकडून आयोजन !

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथे चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले !

रस्त्यावर किंवा घरात घुसून महिलांचे दागिणे चोरणार्‍या गुन्हेगारांवर पोलीस वचक कधी निर्माण करणार ?

साधू-संतांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

याला चित्रपटसृष्टीही कारणीभूत ! काही चित्रपटांमध्ये तर साधू-संत यांना गुंड-माफिया असेही दाखवण्यात आले आहे. सातत्याने दाखवण्यात येणार्‍या अशा नकारात्मक भूमिकांमुळे समाजमनाचीही भगवे कपडे घातलेल्यांविषयी अयोग्य प्रतिमा अगोदरच सिद्ध झाली आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती वाढत आहे.