रावेत (पुणे) येथे धर्मांधाला गांजाप्रकरणी अटक !

पिंपरी (पुणे) – रमाबाईनगर, शिंदेवस्ती, रावेत (पुणे) येथे रहाणार्‍या महमंद राजू नसरूद्दीन अली या आरोपीला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असता १ लाख ९५० रुपये किमतीचा ४ किलो ३८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याला गांजा देणार्‍या ओटास्किम, निगडी येथील महिलेच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (महिलांनीही अमली पदार्थ विकण्याच्या गैरकृत्यामध्ये सहभागी असणे दुर्दैवी ! सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य असणारे धर्मांध गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्य !