हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीन पराग गोखले आणि महेश पाठक यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि भाजप नेते माधव भांडारी यांची भेट घेऊन त्यांचे नूतन पुस्तक प्रकाशनाविषयी अभिनंदन केले.

आनंदप्राप्तीसाठी नियमित साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

दैनंदिन जीवन जगतांना आपल्याला विविध समस्या येतात. यातील काही समस्या प्रारब्धामुळेही निर्माण होतात. यासाठी धर्मशास्त्राने कुलदेवीचे नामस्मरण आणि दत्ताची उपासना सांगितली आहे.

काँग्रेसची खरी मानसिकता जाणा !

पाली (राजस्थान) येथील ‘मारवाड जंक्शन कॉलेज’च्या विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘एन्.एस्.यू.आय.’ची सदस्या फिजा खान उपाध्यक्ष झाल्यावर विजय साजरा करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.

ठाणे स्मार्ट सिटी ‘मोबिलिटी सोल्युशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित  !

‘स्मार्ट सिटीज् कौन्सिल इंडिया’च्या वतीने, तसेच केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी मिशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने २६ ऑगस्ट या दिवशी मुंबई येथे ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन’ परिषदे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथे मद्यपी महिलेचा बसमध्ये धिंगाणा 

जिल्ह्यातील घोटी बस स्थानकातून शेणीतपेहिरेकडे जाणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका महिलेने मद्य पिऊन २७ ऑगस्ट या दिवशी धिंगाणा घातला. या महिलेने बसमधील वाहक आणि प्रवासी यांना शिवीगाळ केली.

‘श्री योग वेदांत सेवा समिती’च्या वतीने पुणे येथे संयुक्त मूक मोर्चाचे आयोजन

संस्कृती रक्षणाचे अद्वितीय कार्य करणारे संत श्री आसाराम बापू यांना न्याय मिळण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांतही अग्रेसर व्हावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र  

राज्यपाल पुढे म्हणाले, ‘‘देशात नावाजलेले मुंबई विद्यापीठ जगातील अमेरिका आणि ब्रिटन यांसारख्या देशांमधील दर्जेदार विद्यापिठांप्रमाणे विश्वविद्यापीठ व्हावे, असा प्रयत्न आहे.

टिटवाळा येथे शिक्षिकेच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या मनगटाचा अस्थीभंग !

असे असंवेदनशील शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?

प्रार्थनास्थळ जिहाद !

वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘इस्लामीस्तान’ करण्याचे आतंकवादी संघटनांचे नियोजन असल्याची माहिती पकडण्यात आलेल्या आतंकवाद्यांकडून मिळाली. त्यामुळे हिंदूंच्या अस्तित्वासाठी मशिदींची संख्या वाढवून केला जाणारा जिहाद रोखलाच पाहिजे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने निगडी (पुणे) येथील रहिवाशांचे ‘महावितरण’च्या कार्यालयात आंदोलन !

‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले.