कोरोनाकाळात ‘ख्रिस्त्यांनी असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा मानवतेसाठी सर्वांत मोठा कलंक ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी, इंदूर (आंध्रप्रदेश)

‘ख्रिस्ती पंथ आचरणात आणून येशूचे नाव घेतल्यावर कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही’, असे सांगत ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करत !

‘माहिती अधिकार कायद्यां’तर्गत कोणती माहिती मिळू शकत नाही ?

‘माहिती अधिकार कायदा’ या क्रांतीकारी कायद्यामुळे जनतेचे हात बळकट झाले. सरकारी स्तरावरील अनेक घोटाळे यामुळे समाजासमोर आले. अनेक अरोपींना गजाआड व्हावे लागले. तरी काही संवेदनशील विषयांना या कायद्यान्वये माहिती मिळण्यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्याची माहिती येथे दिली आहे.

‘मंकीपॉक्स’चा संसर्ग : लक्षणे आणि घ्यावयाची काळजी

आजवर मंकीपॉक्सचा संसर्ग अनुमाने ८० देशांत झाला असून ४७ सहस्रांहून अधिक रुग्ण यामुळे बाधित झाले आहेत. स्पेन, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, पोर्तुगाल, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये या रोगाचा संसर्ग वाढत असून यामुळे १३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

झाडांना अती पाणी देणे टाळा !

केवळ पाणी देण्याची वेळ झाली; म्हणून झाडांना प्रतिदिन पाणी घातले, असे न करता झाडांचे आणि मातीचे निरीक्षण करून आवश्यकता असल्यासच पाणी द्या.

चाळिशीनंतर गुडघे दुखू नयेत, यासाठी गुडघ्यांना नियमित तेल लावा !

कोणतेही खाद्य तेल किंवा औषधी तेल वापरल्यास चालते. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर अंघोळीपूर्वी तेल लावावे. गुडघ्यांना लावलेले तेल न्यूनतम ३० मिनिटे रहायला हवे. नंतर धुतल्यास चालते – वैद्य मेघराज माधव पराडकर

‘हाय प्रोफाईल’ (उच्चवर्गियांची) प्रकरणे आणि त्यांच्या अन्वेषणाची दिशा !

प्रस्तुत लेखामध्ये मुंबई येथील विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी उच्चवर्गियांशी संबंधित असलेली न्यायालयीन प्रकरणे, त्यांना मिळत असलेले महत्त्व आणि त्यांच्या अन्वेषणावर कशा प्रकारे परिणाम होतो अन् त्यास कारणीभूत घटक यांवर प्रकाश टाकला आहे.

गणेशोत्सवात कुटुंबभावना दृढ करूया !

लोकमान्य टिळक यांनी हिंदूंच्या संघटितपणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्सव चालू केला. हा उद्देश कोकणातील कौटुंबिक गणेशोत्सवातून पहायला मिळत आहे; परंतु अन्य ठिकाणी मात्र याचा अभाव जाणवतो.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात जाणीवपूर्वक अडथळे आणणार्‍यांवर गुन्हे नोंद करा ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

वित्त आणि जीवितहानी झाल्यावर ठेकेदार आणि प्रशासन यांना जाग आली का ?

साधकांसाठी दिवस-रात्र आध्यात्मिक स्तरावर उपाय करणारे आणि श्री गुरूंची संजीवनी देवता (धन्वन्तरि देवता) असलेले एकमेवाद्वितीय सद्गुरु डॉ. मुकुल माधव गाडगीळ (वय ५९ वर्षे) !

सूक्ष्म-स्तरावर प्रचंड कार्य करण्याची अद्वितीय क्षमता असणारे एकमेवाद्वितीय सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ !