विज्ञान हे कधी समजून घेईल ?

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सी.बी.एस्.ई.’ अभ्यासक्रमात सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केवळ एकच धडा !

छत्रपती शिवाजी महाराजांना दुय्यम स्थान देणारे अभ्यासक्रम नकोत, असा पवित्रा पालकांनी घेऊन याविषयी वैधमार्गाने लढा द्यायला हवा !     

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु शिंप्याला कन्हैयालाल यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी

येथील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे. यात, ‘तू मोठा देशभक्त बनतो आहेस. नूपुर शर्मा तर एक कारण आहे, कन्हैयालाल प्रमाणेच तू आमचे लक्ष्य असणार आहेस.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र !

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव वर्ष २०१३ पासून केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकर संमती द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

शासकीय कामानिमित्त ‘हॅलो’ ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणा !

राष्ट्रप्रेम वृद्धींगत करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला अभिनंदनीय निर्णय !

२ सप्टेंबरपासून ३४ वा पुणे फेस्टिव्हल चालू !

३४ वा पुणे फेस्टिव्हल यंदा २ सप्टेंबरपासून चालू होणार असून याचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ५ वाजता उद्घाटन समारंभ होईल

हिंदूंच्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात यांविरोधात मुलुंड तहसीलदारांना निवेदन !

देशभरात हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देण्यात आले.

सिंहगडावरील नवीन १२ अतिक्रमणे काढली !

वन आणि पुरातत्व विभाग यांची संयुक्तपणे कारवाई

मनसेच्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची जोड देणारे ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ हे मनसेचे नवे घोषवाक्य !

नेहमी फक्त मराठीवर लक्ष केंद्रित करणारे राज ठाकरे यांनी यंदा हिंदुत्वाचे सूत्र मनसेच्या घोषवाक्यात समाविष्ट केले आहे. आता ‘भारत नाही, हिंदूंचा हिंदुस्थान’, असे नमूद केलेले राज ठाकरेंचे नवे फलक पुढे आले आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांना पथकरामधून सूट !

पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी.