कुटुंबातील संबंध चांगले रहाण्यासाठी उपाय

पती-पत्नी, पिता-पुत्र, आई–मुलगी किंवा घरातील अन्य नातेवाइकांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी तुमची स्वतःची ‘हे संबंध चांगले व्हावेत’, अशी इच्छा असणे आवश्यक असते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !

कांही साधकांनी आगामी सणांना अनुसरून सहप्रवाशांना ग्रंथ दाखवले आणि त्यातील माहिती सांगून त्यांचा प्रसार केला. सहप्रवाशांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सत्संगात पू. नीलेश सिंगबाळ यांनी वाराणसी आश्रमात असतांना त्यांना आलेल्या विविध अनुभूती सांगितल्या. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर ‘डावा कान दुखण्याचे मूळ कारण ही दुखणारी खालच्या जबड्याची डावीकडील पहिली उपदाढ आहे’, हे कळणे

यावरून या पद्धती’मुळे एखाद्या विकाराचे मूळ कारण कसे कळते ?’, हे लक्षात आले.

नम्र, प्रेमळ, निर्लोभी, निगर्वी आणि साधकांना नामजपादी उपाय सांगून त्यांचा त्रास दूर करण्यासाठी तत्पर असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा उद्या, २८.८.२०२२ रोजी ५९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांना आलेल्या अनुभूती . . .

भगवान शिवासम वैशिष्ट्ये असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

‘एका सोमवारी मी भगवान शिवाचे स्मरण करत होते. त्या वेळी मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांची आठवण होऊन त्यांच्याविषयी पुढील सूत्रे जाणवली.

परात्पर गुरु डॉ. आठवले अंतरात आहेत आणि दिवाळी पाडव्याला त्यांनी दर्शन देऊन साधकांना मौल्यवान केले, असे जाणवणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले अंतरातच आहेत, अंतरातील त्यांचे तत्त्व जागृत करण्याचे प्रयत्न करून त्यांना अनुभवायचे आहे’, याची जाणीव होणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे विकाराची तीव्रता अल्प होणे !

मला नोव्हेंबर २०१९ मध्ये ओटीपोटात डाव्या बाजूला एक मोठी गाठ झाली. त्या गाठीचे ‘फायब्रोमेटॉसिस’ असे निदान झाले.

‘जीवनातील अनेक कठीण प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फुलाप्रमाणे सांभाळले’, याची अनुभूती घेणार्‍या जळगाव येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उषा रवींद्र बडगुजर (वय ६२ वर्षे) !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल कृतज्ञताभावात असणार्‍या श्रीमती उषा बडगुजर !

स्वप्नात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यावर आक्रमण झाल्याचे दिसल्यावर साधकाने त्यांना साहाय्य करणे, प्रत्यक्षातही सद्गुरु काकांना त्रास होणे आणि अत्यल्प अहं असलेल्या सद्गुरु काकांनी वाचल्याचे श्रेय साधकाला देणे

प्रत्यक्षात संतच साधकांचे २४ घंटे रक्षण करत असतात, हे माझ्या लक्षात आले !