छत्तीसगडमधील जगदलपूर वैद्यकीय महाविद्यालयात सहस्रो उंदरांचा उच्छाद !
उंदरांचा त्रास चालू झाल्यावर त्यावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना का काढण्यात आली नाही ? याविषयी असंवेदनशील रहाणार्या उत्तरदायींकडून याचा खर्च वसूल करा !
उंदरांचा त्रास चालू झाल्यावर त्यावर आळा घालण्यासाठी त्वरित उपाययोजना का काढण्यात आली नाही ? याविषयी असंवेदनशील रहाणार्या उत्तरदायींकडून याचा खर्च वसूल करा !
विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७७ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. याआधी एकूण १० आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्कार प्रदान !
आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी पोलिसांची घरे बांधून देण्याविषयी दिलेली आश्वासने का पूर्ण झाली नाहीत ? याचा अभ्यास करावा, तसेच पोलिसांची घरे पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी जनता आणि पोलीस यांची अपेक्षा आहे.
पोलीस अधिकारी असल्याचे सांगत ३ अनोळखी व्यक्तींनी उपासनेसाठी पायी जाणार्या महिलेला फसवून ४ लाख २५ सहस्र रुपयांचे दागिने पळवून नेले. याविषयीची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्यात आली आहे.
‘अन्याय रहित जिंदगी’ ही अशासकीय संघटना आणि पोलीस खाते यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी तस्करीविरोधी जागतिक दिना’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे वर्ष २०२७ मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समन्वय साधण्याच्या हेतूने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली १४ अधिकार्यांची समिती गठित केली आहे.