कलाकारांनो, गायन, नृत्य आदी कलांसाठी केवळ स्थूलदेह हे माध्यम न ठेवता साधना करून मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अनुभूती घ्या !
‘गायन, नृत्य आदी कला प्रस्तुत करण्यासाठी व्यक्तीचा स्थूलदेह हे माध्यम असते. ‘या कलांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणे’ हा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी कलेच्या प्रस्तुतीकरणात कलाकाराच्या स्थूलदेहासह मन, बुद्धी आणि चित्त यांचाही सहजतेने अंतर्भाव असणे आवश्यक असते. सध्याच्या काळात बहुतांश कलाकार साधना न करणारे असल्याने या कलांचे सादरीकरण करण्यासाठी ते केवळ स्थूलदेहाचाच वापर अधिक करतात. त्यामुळे गायनक्षेत्रात … Read more