पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाल्याने पुणे महापालिकेने ११ ठेकेदारांना नोटीस बजावली !
‘पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असतील’, असा दावा पुणे महापालिका प्रशासनाने केला होता; मात्र एका पावसातच रस्त्यांना खड्डे पडून त्यांची चाळण झाली आहे.