आजचा वाढदिवस : कु. दिव्या पुष्कराज जोशी

आषाढ कृष्ण द्वितीया (१५.७.२०२२) या दिवशी देवद (पनवेल) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दिव्या पुष्कराज जोशी हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. दिव्या जोशी

कु. दिव्या पुष्कराज जोशी हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !