
‘हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ हे सामुदायिक षड्यंत्र आहे. हिंदु असल्याचे भासवून मुसलमान युवक हिंदु युवतींना या षड्यंत्रांतर्गत फसवत आहेत. हिंदु युवतीला मुसलमान युवकाशी शरियत कायद्यानुसार ‘निकाह’च (लग्न) करावा लागतो. या ‘निकाहा’नंतर त्या महिलेला संपत्ती किंवा अन्य अधिकार मिळत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदु युवतींशी ‘निकाह’ केल्यावर त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायात पाठवले जाते.’
– समीर चाकू, सहसंस्थापक आणि राष्ट्रीय समन्वयक, ‘द लीगल हिंदु’ संघटना
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
अद्वैतवादाविषयी करण्यात आलेला खोटा प्रचार
‘कोणतेही कार्य क्षुद्र नाही’, हे ध्यानात ठेवा !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !