भाववृद्धीसाठी करावयाच्या प्रार्थना
१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.
१. ‘देवा, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे ?’, हे समजू दे.
२. भगवंता, मला दिवसभरात १०० प्रार्थना करण्याची आठवण कर.
२९.५.२०१२ या दिवशी सकाळी ५ वाजता मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत होतो.
देवाने मला ‘आपत्काळात वेदनाशामक गोळ्या मिळणार नाहीत. आता तू मंद स्वरूपातील वेदना सहन करू शकत नाहीस, तर आपत्काळात तीव्र स्वरूपातील वेदना काय सहन करणार ? आणि आपत्काळात तुला अशा वेदना होत असतांना तू साधना तरी कशी करणार ?’, असे विचारले.
हे ब्रह्मांडनायक, नारायणस्वरूप गुरुमाऊली, आम्ही तुला संपूर्णपणे शरण आलो आहोत. आम्हा पामर जिवांना तुझ्या अथांग प्रीतीच्या छत्रछायेखाली आश्रय देऊन तू कृतकृत्य केले आहेस !
गुरु किंवा ईश्वर यांना ‘संपूर्णपणे शरण जात आहे’, असे म्हणून प्रार्थना केल्याने शरणागती वाढण्यास साहाय्य होते.
८.९.२०२० या दिवशी मी खरकटे आणि ओला कचरा बालदीतून काढण्याची सेवा करत होते.
‘सख्य म्हणजे मैत्री. सख्यभाव म्हणजे ‘भगवंतच आपला सखा आहे, मित्र आहे’, अशी भावना निर्माण होणे.
भाव तेथे देव’ असे आपण म्हणतो. मनाला सकारात्मक सूचना दिल्यामुळे मन सकारात्मक होते. ‘मन पूर्णतः सकारात्मक असणे’, हा एक प्रकारे देवाप्रतीचा सकारात्मक भावच झाला.
बालकभाव असणाऱ्या साधकाच्या मनात एखाद्या बालकासारखी निरागसता, निर्मळता आणि ‘मी देवाचे लहान मूल आहे. देवच माझी माता, पिता, बंधू, सखा अन् सर्वस्व आहे, तोच माझे रक्षण करणारा आहे’, असा भाव निर्माण होतो.
‘आपली प्रत्येक हालचाल, एवढेच नव्हे, तर प्रत्येक श्वासही केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच चालू आहे’, ही जाणीव कृतज्ञतापूर्वक ठेवल्यास आपण अखंड भावावस्थेत राहू शकतो. यासाठी ‘आपली प्रत्येक कृती आपण भगवंताशी कशी जोडू शकतो ?’, या संदर्भात देवाने सुचवलेल्या भावपूर्ण प्रार्थना येथे देत आहे.