घुसखोरांना देशाबाहेर हाकला !
गुरुग्रामजवळ (हरियाणा) असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना घुसखोर मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
गुरुग्रामजवळ (हरियाणा) असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना घुसखोर मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
ज्या पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आपण नद्या संपवत आहोत, आता त्याच पाश्चात्त्यांचे योग्य अनुकरण करून नद्यांना वाहू दिले पाहिजे !
आमची अशी कोणती हतबलता आहे की, जी आम्हाला स्वतःविषयी घृणा आणि शत्रुत्व राखणाऱ्या मानसिकतेचा विरोध न करता मानवतेच्या रक्षणार्थ आवश्यक कृती करण्यात संकोच निर्माण करते ? आमची पराभूत वृत्ती झाली आहे का ?’
‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.
‘प्रशासनाने नियम किंवा दंड लावल्यावरच मी सुधारीन’, ही मानसिकता आता पालटायला हवी. प्रत्येकाने स्वतःचे दायित्व समजून प्लास्टिकचा वापर बंद करायला हवा. आपण प्रशासनाला नियम करायला जागाच ठेवली नाही, तर खऱ्या अर्थाने सुशासन म्हणजेच रामराज्य येईल !
‘सर्वसामान्य हिंदूंनी हलाल उत्पादनांचा प्रतिकार करावा. ‘हलाल’चा पैसा आतकंवाद्यांपर्यंत जात आहे. हा पैसा दंगल घडवणाऱ्या, धर्मांतर करणाऱ्या आणि आतंकवादी पोसणाऱ्या संघटनांकडे वळवला जात आहे. यामुळे ‘हलाल उत्पादन खरेदी करणार नाही’, इतके तरी हिंदूंनी करावे.’
तांब्यामध्ये ‘अँटीमायक्रोबियल’ (प्रतिजैविक), ‘अँटीऑक्सिडंट’, ‘अँटी-कार्सिनोजेनिक’ (कर्करोगजनरोध) यांसारखी अनेक आवश्यक खनिजे असतात. ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात.
आज आषाढ शुक्ल षष्ठीला कराड (जिल्हा सातारा) येथील चि. चेतन देसाई आणि सातारा येथील चि.सौ.कां. शिवानी शिंदे यांचा शुभविवाह आहे.
वर्ष १९९३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांचे शिष्य डॉ. आठवले यांना गुरुपौर्णिमेसाठी २ सुवचने लिहून आणायला सांगितली होती. एकदा अकस्मात् मला ही दोन्ही सुवचने आठवली.
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात; म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.