हिंदूंच्या दुर्दशेचे कारण म्हणजे शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांचा अभाव !

श्री. विनोद कुमार सर्वोदय

‘हिंदूंच्या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्व यांच्या अभावाशी झुंजत आहेत. परिणामी आज मुख्य धारेतील राजकीय लोकशाही, व्यवस्था आणि खोटी धर्मनिरपेक्षता यांच्या बंधनात हतबल होऊन कुंठित होत आली आहे. आमची अशी कोणती हतबलता आहे की, जी आम्हाला स्वतःविषयी घृणा आणि शत्रुत्व राखणाऱ्या मानसिकतेचा विरोध न करता मानवतेच्या रक्षणार्थ आवश्यक कृती करण्यात संकोच निर्माण करते ? आमची पराभूत वृत्ती झाली आहे का ?’

– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)