अतीवापर धोकादायक !

विज्ञानाने मानवाला अनेक भौतिक सुविधा दिल्या; परंतु त्याचा वापर किती वेळ करावा ? हे विज्ञान शिकवू शकत नाही. ‘अती तेथे माती’ होऊ नये, यासाठी मनावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. षड्रिपू नियंत्रणात असतील, तरच हे शक्य आहे. ते नियंत्रणात ठेवायला विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच हवे, हे नक्की !

उर्दूमुळे हिंदी भाषा मृत होत असून आपणच प्रथम शुद्ध हिंदी बोलणे आवश्यक ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी महासंचालक, सीबीआय

आपण स्वत: शुद्ध हिंदीमध्ये बोललो नाही, तर अन्य कुणी हे करणार नाही. त्यामुळे आपणच प्रथम शुद्ध हिंदी बोलले पाहिजे. हिंदु संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी कोणतेही मंत्रालय नाही; परंतु अल्पसंख्यांकांच्या हिताच्या रक्षणासाठी अल्पसंख्यांक विभाग आहे !

चतुर्विध आहार (आयुर्वेदाचा पाकमंत्र) !

जेवणापूर्वी कुठलाही द्रवपदार्थ अधिक प्रमाणात पिऊ नये. त्यामुळे भूक मंदावते. जेवणानंतरही मोठ्या प्रमाणात द्रवपान करू नये. तसे केल्यास अन्नपचन व्यवस्थित होत नाही; म्हणून जेवतांनाच आहारात द्रवपदार्थांचा समावेश करावा.

सरकारच्या कह्यात असलेली मंदिरे सरकारशी वैध मार्गाने आंदोलन करून परत घ्यावी लागतील ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू

यासाठी युवा शक्ती जर योग्य पद्धतीने वापरली, तर रज-तमाकडून सत्त्वगुणाकडे वाटचाल करू शकतो.

भावपूर्ण श्रद्धांजली !

कै. सौ. सुविधा शंकर गोखले यांच्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष ३ (संकष्टी चतुर्थी) (शुक्रवार, १७ जून २०२२) या दिवशी झालेल्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

‘अग्नीवीर’ म्हणून भरती होण्यासाठी मराठी तरुणांनी सिद्धता कशी करावी ?

‘अग्नीपथ’ योजनेसाठी पूर्वीची साडेसतरा ते २१ ही वयोमर्यादा आता २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यात महाराष्ट्राच्या वाट्याला ४ ते ५ सहस्र जागा येऊ शकतात. पुढील ३ मासांत भरती प्रक्रिया चालू होणार आहे.

राष्ट्ररचना करणे राजकारण्यांचे काम नव्हे !

‘राष्ट्ररचना ही एक शास्त्रीय प्रक्रिया आहे आणि तिच्यात केवळ सत्याला स्थान आहे. राजकारणाचा मुख्य हेतू ‘सत्ता संपादन करणे आणि टिकवणे’, हा असतो. त्यामुळे सत्ताग्रस्त राजकारणी लोकांकडून ‘राष्ट्ररचना’ होणे सर्वथा अशक्य आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातनचे आश्रम आणि विविध उपक्रम हे केवळ साधना करणाऱ्यांसाठी ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मुनष्य जन्म हा साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी असतो. जो या उद्देशपूर्तीसाठी कार्यरत असतो, त्याला ‘साधक’ म्हणतात.

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पाचव्या दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

gurupournima

गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक

गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.