भावपूर्ण श्रद्धांजली !

कै. सौ. सुविधा शंकर गोखले यांच्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष ३ (संकष्टी चतुर्थी) (शुक्रवार, १७ जून २०२२) या दिवशी झालेल्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – श्री. शंकर द. गोखले आणि कुटुंबीय

(१७ जून या दिवशी कै. सौ. सुविधा शंकर गोखले यांचा स्मृतीदिन झाला. त्यानिमित्त ही चौकट आज देत आहोत.)