सरकारच्या कह्यात असलेली मंदिरे सरकारशी वैध मार्गाने आंदोलन करून परत घ्यावी लागतील ! – चक्रवर्ती सुलीबेले, संस्थापक, युवा ब्रिगेड, बेंगळुरू

सरकारच्या कह्यात अनेक मंदिरे असल्याने ती परत घ्यायची असतील, तर वैध मार्गाने आंदोलन करून घ्यावी लागतील. यासाठी युवा शक्ती जर योग्य पद्धतीने वापरली, तर रज-तमाकडून सत्त्वगुणाकडे वाटचाल करू शकतो.