उर्दूमुळे हिंदी भाषा मृत होत आहे. सद्यःस्थितीत हिंदी भाषेत बहुसंख्य उर्दू शब्द वापरले जात आहेत. आपण स्वत: शुद्ध हिंदीमध्ये बोललो नाही, तर अन्य कुणी हे करणार नाही. त्यामुळे आपणच प्रथम शुद्ध हिंदी बोलले पाहिजे. हिंदु संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी कोणतेही मंत्रालय नाही; परंतु अल्पसंख्यांकांच्या हिताच्या रक्षणासाठी अल्पसंख्यांक विभाग आहे.