भारताने अफगाणिस्तानातील दूतावास पुन्हा उघडला : तालिबानकडून स्वागत
आंतरराष्ट्रीय राजनैतिक नियमांनुसार दूतावासाच्या परिसराच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल कहर बल्खि यांनी दिले.
गुजरात दंगलीच्या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !
गेल्या वर्षी ९ डिसेंबर या दिवशी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर २४ जून या दिवशी झाकिया जाफरी यांनी प्रविष्ट केलेल्या याचिका योग्य नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे द्वापर युगातील शस्त्रे सापडली !
तांब्यापासून बनवण्यात आलेल्या या शस्त्रांची लांबी ४ फूट आहे. यात तलवारी, ‘स्टार फिश’ मासाच्या आकाराप्रमाणे, तर काही भाल्याच्या टोकाप्रमाणे शस्त्रे आहेत.
शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न वापरता जगून दाखवा !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना आव्हान
#Ayurved # आयुर्वेद : …आहार कधी आणि कसा घ्यावा ?
काही वेळा अन्न शरिरातील दोषांनी दूषित होऊन अग्नीच्या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन थांबते. अशा वेळी आधीचा आहार पचलेला नसतांनासुद्धा भूक लागते. ही भूक खोटी असते. हिला खरी भूक समजून खाणाऱ्या माणसाला अवेळी घेतलेला आहार विषाप्रमाणे मारक ठरतो.
#Ayurved #आयुर्वेद : रोग झाल्यास वनौषधी वापरा !
येणाऱ्या आपत्काळाच्या दृष्टीने पुढील आयुर्वेदीय वनौषधींची लागवड करा !
#Ayurved # आयुर्वेद : … झोप कधी आणि किती घ्यावी ?
सध्या रात्री उशिरा जेवण्याची आणि झोपण्याची पद्धत सर्वत्र रूढ झाली आहे. त्यामुळे पहाटे लवकर उठणे बहुतांश जणांना शक्य होत नाही. रात्री उशिरा जेवणे आणि उशिरा झोपणे हे अनेक रोगांना आमंत्रण देणारे आहे.
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी व शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा ! या ग्रंथमालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.