भारतात घुसलेले बांगलादेशी मुसलमानही गुन्हेगारी करतात !
बांगलादेशात शरणार्थी म्हणून रहात असलेले ११ लाख रोहिंग्या मुसलमान देशात सामाजिक समस्या निर्माण करत आहेत. ते अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.